Bombay High Court Sweeper Recruitment 2022|मुंबई उच्च न्यायालय सफाई कामगार साठी भरती

Bombay High Court Sweeper Recruitment 2022

मुंबई उच्च न्यायालयात येथे सफाई कामगार पदांच्या 02 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Bombay High Court Sweeper Recruitment 2022
Bombay High Court Sweeper Recruitment 2022


Bombay High Court Sweeper Recruitment 2022


एकूण जागा -  02 जागा 

पदांचा तपशील - सफाई कामगार  

शैक्षणिक पात्रता  - 
(i) किमान 7 वि ऊत्तीर्ण आवश्यक.
(ii) संबंधित कामाचा पुरेसा अनुभव आवश्यक आहे.
(iii) मराठी व हिंदी भाषा लिहिता , वाचता व बोलता येणे आवश्यक आहे.

वयाची अट - किमान 21 ते कमाल 38 वर्षे आहे 

वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे  


Bombay High Court Sweeper Recruitment 2022



अर्जाची फी -  फी नाही 

नोकरी ठिकाण - मुंबई उच्च न्यायालय 

जाहिरात - Click Here

अर्ज लिंक - Click Here

नोटीस - Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 21 ऑक्टोबर 2022

अर्ज करण्याचा पत्ता - मा.प्रबंधक , मूळ शाखा , उच्च न्यायालय , पहिला मजला , PWD Building , फोर्ट मुंबई - ४०००३२

  1. अर्ज फक्त स्पीड पोस्टने करावा.
  2. अर्जासोबत जाहिरात मध्ये दिलेल्या सर्व कागदपत्रांच्या प्रति या self attested करून पाठवाव्यात.
  3. प्रमाणपत्राची यादी परिशिष्ट ब मध्ये दिले आहे.
  4. अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात बघावी



अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here








Previous Post Next Post