Indian Army Pune Women Agniveer Bharti 2022|भारतीय महिलांची पुणे अग्निविर साठी भरती

ARO Pune Agniveer Recruitment 2022


Indian Army Pune Agniveer येथे विविध पदांच्या  जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

ARO Pune Agniveer Recruitment 2022
ARO Pune Agniveer Recruitment 2022

ARO Pune Agniveer Recruitment 2022


एकूण जागा -  नमूद नाही 

पदांचा तपशील - 

1. अग्निवीर [जनरल ड्यूटी (GD)]


शैक्षणिक पात्रता  - 

45% सह दहावी/मॅट्रिक पास एकूण आणि प्रत्येक विषयात 33% गुण असणे आवश्यक आहे. 

नोट - हलके वाहन चालविण्याचा परवाना असल्यास प्राधान्य दिले जाईल. 

शारीरीक पात्रता - 

1. अग्निवीर [जनरल ड्यूटी (GD)] - 
 
उंची - 162 cm ; वजन - उंची व वयाच्या हिशोबाने असणे आवश्यक आहे.


वयाची अट - किमान 17 ½ ते कमाल 23 वर्षे आहे 

वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील 

अर्जाची फी -  फी नाही 

नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत 

जाहिरात - Click Here

अर्ज लिंक - Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 07 सप्टेंबर 2022

मेळाव्याचा कालावधी :- 6 डिसेंबर ते 11 डिसेंबर 2022

प्रवेशपत्र :- 04 ते 08 ऑक्टोबर 2022

मेळाव्याचे ठिकाण - बॉम्बे इंजिनियर ग्रुप आणि सेंटर, किरकी (पुणे), महाराष्ट्र 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here








Previous Post Next Post