MUHS Nashik Recruitment 2022|महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यपीठ नाशिक अंतर्गत सरळसेवा भरती जाहीर

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे विविध पदांच्या  जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

MUHS Nashik Recruitment 2022
MUHS Nashik Recruitment 2022


MUHS Nashik Recruitment 2022


एकूण जागा - 122 जागा 

पदांचा तपशील - 
 1. कक्ष अधिकारी / कक्ष अधिकारी (खरेदी ) / अधीक्षक
 2. उच्चश्रेणी लघुलेखक 
 3. सहाय्यक लेखापाल 
 4. सांख्यिकी सहायक 
 5. वरिष्ठ सहायक 
 6. विद्युत पर्यवेक्षक 
 7. छायाचित्रकार
 8. वरिष्ठ लिपिक / डेटा एन्ट्री ऑपरेटर 
 9. लघुटंकलेखक
 10. आर्टिस्ट कम ऑडिओ / व्हिडिओ एक्स्पर्ट 
 11. लिपिक कम टंकलेखक / डेटा एन्ट्री ऑपरेटर / रोखपाल /भांडापाल
 12. विजतंत्रि 
 13. वाहनचालक 
 14. शिपाई 

MUHS Nashik Eligibility  2022


शैक्षणिक पात्रता  - शैक्षणिक पात्रता तुम्ही खाली दिलेल्या  जाहिराती मध्ये वाचू शकता

वयाची अट - किमान 18 ते 38 वर्षे ; SC/ST - 05 वर्ष सूट 

अर्जाची फी -  खुला प्रवर्ग - १००० रुपये | राखीव प्रवर्ग - ७०० रुपये 


नोकरी ठिकाण - नाशिक

Short जाहिरात - येथे बघा 

जाहिरात - Click Here

Apply Link - Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख -  7 सप्टेंबर 2022
Previous Post Next Post