पुणे महानगरपालिका येथे विविध पदांच्या 448 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
पुणे महानगरपालिका नवीन शुद्धीपत्रक जाहीर - येथे बघा
Pune Municipal Recruitment 2022
एकूण जागा - 448 जागा
पदांचा तपशील -
- सहाय्यक विधि अधिकारी - 04 जागा
- लिपिक टंकलेखक श्रेणी - 200 जागा
- कनिष्ठ अभियंता स्थापत्य - 135 जागा
- कनिष्ठ अभियंता यांत्रिकी - 05 जागा
- कनिष्ठ अभियंता वाहतूक नियोजन - 04 जागा
शैक्षणिक पात्रता - शैक्षणिक पात्रता तुम्ही खाली दिलेल्या जाहिराती मध्ये वाचू शकता
वयाची अट - किमान 18 ते कमाल 38 वर्षे ; SC/ST - 05 वर्षे सूट ; pwd - 07 वर्षे सूट
अर्जाची फी - खुला प्रवर्ग - 1000 रुपये ; मागास प्रवर्ग - 800 रुपये
नोकरी ठिकाण - पुणे
जाहिरात - Click Here
ऑनलाईन अर्ज लिंक - Click Here
Exam Syllabus - Click Here
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 ऑगस्ट 2022
Tags:
Latest Jobs