Mahatransco Ektuni Select List 2022|महापारेषण एकटुणी निवड यादी जाहीर

Update 25/07/2022 :- आज दिनांक 25 जुलै 2022 रोजी तिसरी निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे आधीच्या लिस्ट नुसार काही उमेदवार हजर झाले नाही अधिक माहितीसाठी खाली दिलेली pdf download करा 


एकटुणी तिसरी निवड यादी - येथे बघा 


Update 06/07/2022 :- आज दिनांक 6 जुलै 2022 रोजी दुसरी निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे आधीच्या लिस्ट नुसार काही उमेदवार हजर झाले नाही अधिक माहितीसाठी खाली दिलेली pdf download करा 

एकटुणी निवड यादी ( दुसरी ) - Click Here महापारेषण मार्फत एकटुणी येथे electrician trades च्या iti उमेदवाराकडून 8 जागाकरिता निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Mahatransco ektuni select list 2022
Mahatransco ektuni select list 2022

Mahatransco ektuni select list 2022


यामध्ये उमेदवारांची निवड ही 10 वि व ITI च्या गुणांच्या आधारे निवड केली आहे.निवड यादी ही तुम्ही खालील लिंक वरून बघू शकता.

Mahatransco ektuni select list 2022


महापारेषण एकटुणी निवड यादी - येथे बघा 

यासंबंधी कागदपत्रे पडताळणी ही 28 जून रोजी होणार आहे.यासाठी तुम्हाला कार्यकारी अभियंता , 765 kv , ग्रहण केंद्र विभाग ,एकतुनी औरंगाबाद ,गट क्रमांक 264 , एकतुनी रोहिलागड रोड , ता.पैठण जिल्हा औरंगाबाद 

अधिक माहितीसाठी वर दिलेली pdf बघा Previous Post Next Post