Van vibhag Aurangabad Recruitment 2022|वनविभाग औरंगाबाद येथे 08 जागांची भरती

वनविभाग औरंगाबाद येथे विविध पदांच्या  08 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Mahaforest Aurangabad Recruitment 2022
Mahaforest Aurangabad Recruitment 2022


Mahaforest Aurangabad Recruitment 2022


एकूण जागा - 08 जागा

पदांचा तपशील - 
  1. पर्यावरण तज्ञ
  2. उपजीविका तज्ञ
  3. निसर्ग शिक्षण अधिकारी आणि विस्तार अधिकारी
  4. कार्यालय सहाय्यक / ग्राफिक डिझायनर / संगणक ऑपरेटर

शैक्षणिक पात्रता  - शैक्षणिक पात्रता तुम्ही खाली दिलेल्या  जाहिराती मध्ये वाचू शकता

वयाची अट -

पद क्रमांक 01 ते 03 : 21 ते 40 वर्ष 
पद क्रमांक 04 : 18 ते 35 वर्ष 

अर्जाची फी -  नाही 


Mahaforest Aurangabad Recruitment 2022नोकरी ठिकाण - वनविभाग औरंगाबाद 

जाहिरात - Click Here

अर्ज पद्धत - ऑफलाईन 

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 12 ऑगस्ट 2022

अर्ज करण्याचा पत्ता - विभागीय वन अधिकारी (वन्यजीव) औरंगाबाद यांचे कार्यालय, नविन प्रशासकिय इमारत, दुसरा मजला, चुन्नीलाल पेट्रोल पंपाच्या मागे, वनवसाहत, उस्मानपुरा औरंगाबाद - 431005


Previous Post Next Post