Postal life insurance Recruitment 2022|भारतीय पोस्टल लाइफ इन्शुरन्स मध्ये एजंट पदांची भरती |

 पोस्टल लाईफ इन्शुरन्स येथे विमा एजंट पदांच्या  जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Postal Life insurance Agent Recruitment 2022Postal life insurance recruitment 2022
Postal life insurance recruitment 2022एकूण जागा - नमूद नाही 

शैक्षणिक पात्रता  - किमान 10 वि पास व विमा क्षेत्राचा अनुभव आवश्यक.

वयाची अट - किमान 18 ते कमाल 50 वर्षे आवश्यक.

अर्जाची फी -  फी नाही

नोकरी ठिकाण - ठाणे 

जाहिरात - Click Here

निवड पद्धत - थेट मुलाखत पद्धतीने 

Postal Life insurance Agent Recruitment 2022मुलाखतीचे ठिकाण - 

1. वरिष्ट अधीक्षक डाकघर ठाणे मंडळ ,यांचे कार्यालय ,दुसरा मजला ,ठाणे (प) रेल्वे स्टेशनजवळ , ठाणे - ४००६०१ 

2.सहाय्यक अधिक्षक डाकघर , अंबरनाथ उप विभाग,यांचे कार्यालय ,पहिला मजला ,कल्याण आर एस पोस्ट ऑफिसचे वर , रेल्वे स्टेशनजवळ , कल्याण ( प ) - ४२१३०१

Postal Life insurance Agent Recruitment 2022मुलाखतीची तारीख - 

1 ल्या ठिकाणी - 4 जुलै 2022 रोजी 
2 ऱ्या ठिकाणी - 5 जुलै 2022 रोजी 

अधिक माहितीसाठी वर दिलेली जाहिरात बघा 👍 


Previous Post Next Post