MPSC Subordinate Services अंतर्गत 800 जागांची भरती निघाली आहे.यासाठी अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर खाली दिलेली माहिती पूर्ण वाचा व त्यांनतर apply करा
MPSC Subordinate Services Recruitment 2022
एकूण जागा - 800 जागा
पदांचा तपशील -
1 सहाय्यक कक्ष अधिकारी (गट-ब) - 42 जागा
2 राज्य कर निरीक्षक (गट-ब) - 77 जागा
3 पोलीस उपनिरीक्षक (गट-ब) - 603 जागा
4 दुय्यम निबंधक (श्रेणी-1)/
मुद्रांक निरीक्षक (गट-ब) - 78 जागा
शैक्षणिक पात्रता - पदवीधर किंवा समतुल्य
वयाची अट - दिनांक 01 ऑक्टोबर 2022 रोजी,
किमान
पद क्र.1 :- 18 ते 38 वर्षे
पद क्र.2 :- 19 ते 38 वर्षे
पद क्र.3 :- 19 ते 31 वर्षे
पद क्र.4 :- 19 ते 38 वर्षे
वयाची सूट - शासकीय नियमानुसार राहील.
अर्जाची फी - खुला प्रवर्ग: 394 ₹/-
मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग: 294 ₹/-
PSI पदासाठी शारीरिक आवश्यकता
पुरुषांकरिता :-
उंची - 165 सेमी
छाती - 79 सेमी
महिलांसाठी :-
उंची - 157 सेमी
MPSC Subordinate Services Recruitment 2022
नोकरी ठिकाण - संपूर्ण महाराष्ट्र
MPSC एकत्रित निवड प्रक्रिया 2022
MPSC एकत्रित निवड प्रक्रियेमध्ये खालील टप्पे समाविष्ट आहेत.
प्रिलिम्स (1 पेपर - 100 गुण)
मुख्य (2 पेपर - 400 गुण)
शारीरिक चाचणी आणि मुलाखत (फक्त PSI साठी)
एमपीएससी साठी एकत्रित अर्ज करताना दिलेल्या पर्यायाच्या आधारे संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र होण्यासाठी उमेदवारांची संख्या निश्चित करून सर्व 4 श्रेणींसाठी पूर्व परीक्षेचा वेगळा निकाल समान पूर्व परीक्षेवर आधारित घोषित केला जाईल.
MPSC Subordinate Services Recruitment 2022
जाहिरात - Click Here
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 15 जुलै 2022
Online Apply Link - Click Here ( 25 जून ला सुरू होईल )
Post a Comment
Post a Comment