अमरावती महावितरण येथे विविध पदांच्या 60 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
एकूण जागा - 60 जागा
पदांचा तपशील -
- विजतंत्रि - 20 जागा
- तारतंत्रि - 30 जागा
- कोपा - 10 जागा
शैक्षणिक पात्रता - 10 वि व संबंधित विषयात ITI ऊत्तीर्ण आवश्यक.
Mahavitaran amravati apprentice bharti 2022
अर्जाची फी - फी नाही
नोकरी ठिकाण - अमरावती
ऑनलाईन अर्ज लिंक -
- Electrician - Click Here
- Wireman - Click Here
- COPA - Click Here
जाहिरात - Click Here
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 01 जुलै 2022
अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात बघा 👍
Tags:
Apprentice