खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड येथे विविध पदांच्या 16 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
Kirkee cantonment board recruitment 2022
एकूण जागा - 16 जागा
पदांचा तपशील -
- सहाय्यक अभियंता
- कनिष्ठ अभियंता
- ड्राफ्ट्समन
- इलेक्ट्रीशियन
- स्टाफ नर्स
शैक्षणिक पात्रता - शैक्षणिक पात्रता तुम्ही खाली दिलेल्या जाहिराती मध्ये वाचू शकता
वयाची अट - 15 August 2022 रोजी किमान 21 ते कमाल 30 वर्षे
वयाची सूट - SC/ST - 05 वर्षे ; OBC - 03 वर्षे ;
Kirkee cantonment board recruitment 2022
अर्जाची फी - GEN/OBC - 300 RS /-
SC/ST/EXSM/WIDOW/Judicially Separated Women /PH/Transgender - No Fee
नोकरी ठिकाण - पुणे
जाहिरात - Click Here
ऑफलाईन अर्ज download लिंक -
- सहाय्यक अभियंता - Click Here
- कनिष्ठ अभियंता - Click Here
- ड्राफ्ट्समन - Click Here
- इलेक्ट्रीशियन - Click Here
- स्टाफ नर्स - Click Here
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 15 ऑगस्ट 2022
अर्ज करण्याचा पत्ता - मुख्य कार्यकारी अधिकारी, कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालय किरकी, 17 फील्ड मार्शल करिअप्पा मार्ग, किरकी, पुणे – 411003
Post a Comment
Post a Comment