पुणे येथे विविध पदांच्या 4733 जागांची भरती मेळावा आयोजित केला आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
एकूण जागा - 4633
पदांचा तपशील - खाली दिलेल्या जाहिरातीमध्ये बघा
शैक्षणिक पात्रता - 10 / 12 / ITI / Diploma / Degree
वयाची अट - उपलब्ध नाही
अर्जाची फी - फी नाही
नोकरी ठिकाण - पुणे
जाहिरात - Click Here
अर्ज लिंक - येथे बघा
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 28 जून 2022
मेळाव्याचे ठिकाण – SNDT कॉलेज ऑफ होम सायन्स, मॅनेजमेंट बिल्डिंग, महर्षी कर्वे विद्या विहार, कर्वे रोड, पुणे - 38
वरील पत्त्यावर मूळ कागदपत्रे व त्यांच्या xerox प्रति घेऊन 28 जून रोजी हजर राहावे
Tags:
Private Jobs