Mahatransco Khaparkheda Apprentice Bharti 2022|महापारेषण खापरखेडा शिकाऊ उमेदवार भरती

महापारेषण नार्फत खापरखेडा येथे विविध पदांच्या 06 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Mahatransco Khaparkheda Apprentice Bharti 2022
Mahatransco Khaparkheda Apprentice Bharti 2022


Mahatransco Khaparkheda Apprentice Bharti 2022


एकूण जागा - 06 जागा 

पदांचा तपशील - Electrician 

शैक्षणिक पात्रता  - 10 वि ऊत्तीर्ण व संबंधित विषयात ITI ऊत्तीर्ण 

वयाची अट - 18 ते 33 वर्षे आहे

वयाची सूट - SC/ST - 05 वर्षे 

Mahatransco Khaparkheda Apprentice Bharti 2022


अर्जाची फी -  फी नाही 

अर्ज पद्धत - ऑनलाईन व ऑफलाईन 

नोकरी ठिकाण - खापरखेडा 

ऑनलाईन अर्ज लिंक - Click Here

जाहिरात व ऑफलाईन अर्ज  - Click Here

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख -  03 जुलै 2022


ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - ७ जुलै २०२२
ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता - कार्यकारी अभियंता , 400 KV,आर. एस. विभाग , 500 एम डब्ल्यू , नवीन पावर हाऊस , मुख्य अभियंता यांच्या बंगळ्याजवळ , खापरखेडा , - ४४११०२


Previous Post Next Post