महावितरण नाशिक येथे शहर व ग्रामीण विभाग अंतर्गत 149 जागांची भरती निघाली होती. तर आज दिनांक 28 जून ला या संबंधी निवड यादी ही जाहीर करण्यात आली आहे.
Mahavitaran nashik apprentice select list 2022
निवड यादी कशी बघायची ?
महावितरण नाशिक निवड यादी बघण्यासाठी खाली दिलेली लिंक बघा व त्यावर क्लीक करा तिथून तुम्ही ती बघू किंवा डाउनलोड करू शकता.
महावितरण नाशिक निवड यादी - येथे बघा
अशाच माहीती साठी आम्हाला सपोर्ट करत राहा
Tags:
Result