ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगाव येथे विविध पदांच्या 10 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
एकूण जागा - 10 जागा
पदांचा तपशील -
- पदवीधर अप्रेंटिस - 05 जागा
- टेक्निशियन अप्रेंटिस - 05 जागा
शैक्षणिक पात्रता -
पद क्रमांक 1 - B.E/B.Tech मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल मध्ये
पद क्रमांक 2 - मेकॅनिकल & इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा ऊत्तीर्ण
अर्जाची फी - फी नाही
नोकरी ठिकाण - वरणगाव ( जळगांव )
जाहिरात - Click Here
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 18 जुलै 2022
Ordinanace Factory Varanagaon Apprentice 2022
अर्ज पद्धत - ऑफलाईन
अर्ज करण्याचा पत्ता - General Manager, Ordnance Factory Vargaon, Taluka – Bhusawal, District – Jalgaon MS– 425308
Post a Comment
Post a Comment