IBPS RRB Clerk / PO Recruitment 2022 | IBPS RRB अंतर्गत clerk व po पदांची भरती

IBPS मार्फत RRB CLERK व PO पदांच्या 8100+ जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

IBPS RRB CLERK & PO Recruitment 2022
IBPS RRB CLERK & PO Recruitment 2022




IBPS RRB CLERK & PO Recruitment 2022


एकूण जागा - 8100+ 

शैक्षणिक पात्रता  - शैक्षणिक पात्रता तुम्ही खाली दिलेल्या  जाहिराती मध्ये वाचू शकता

वयाची अट - 

01/06/2022 रोजी वयोमर्यादा

ऑफिस असिस्टंट (Clerk): 18-28 वर्षे
अधिकारी स्केल 1 (PO): 18-30 वर्षे
ऑफिस स्केल 2 (व्यवस्थापक): 21-32 वर्षे
ऑफिसर स्केल 3 (वरिष्ठ व्यवस्थापक): 21-40 वर्षे

शासकीय नियमानुसार वयात सवलत लागू.

IBPS RRB CLERK & PO Recruitment 2022



अर्जाची फी -  

UR / OBC / EWS : रु. 850/-
SC/ST/PH : रु. १७५/-
पेमेंट मोड : ऑनलाइन

नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत 

जाहिरात - Click Here

Online Apply - 

Office Assistant ( Clerk ) - Click Here

Officer Scale I , II , III ( PO ) - Click Here 

अर्ज करण्याची शेवटची तारीख -  27 जून 2022


Previous Post Next Post