आसाम रायफल्स अंतर्गत 1380 जागांची विविध पदांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे.
Assam Rifles Recruitment 2022
एकूण जागा - 1380 जागा
पदांचा तपशील -
- नायब सुभेदार (ब्रिज आणि रोड) - 17 जागा
- हवालदार (लिपिक) - 287 जागा
- नायब सुभेदार (धार्मिक शिक्षक) - 09 जागा
- हवालदार (ऑपरेटर रेडिओ आणि लाईन) - 729 जागा
- वारंट ऑफिसर (रेडिओ मेकॅनिक) - 72 जागा
- रायफलमन (आर्मरर) - 48 जागा
- रायफलमन (लॅब असिस्टंट) - 13 जागा
- रायफलमन (नर्सिंग असिस्टंट) - 100 जागा
- वारंट ऑफिसर (व्हेटर्नरी फिल्ड असिस्टंट) - 10 जागा
- रायफलमन (AYA) - 15 जागा
- रायफलमन (वॉशरमन) - 80 जागा
Assam Rifles Educational Qualification
शैक्षणिक पात्रता -
- नायब सुभेदार (ब्रिज आणि रोड) :- 10 वी उत्तीर्ण + सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
- हवालदार (लिपिक) :- 12 वी उत्तीर्ण + संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
- नायब सुभेदार (धार्मिक शिक्षक) :- पदवीधर + संस्कृतमध्ये मध्यमा किंवा हिंदीमध्ये भूषण.
- हवालदार (ऑपरेटर रेडिओ आणि लाईन) :- 10 वी उत्तीर्ण + ITI (रेडिओ आणि TV किंवा इलेक्ट्रॉनिक्स) किंवा PCM विषयासह 12 वी उत्तीर्ण.
- वारंट ऑफिसर (रेडिओ मेकॅनिक) :- 10 वी उत्तीर्ण + रेडिओ आणि TV टेक्नोलॉजी/ इलेक्ट्रॉनिक्स/ टेलिकम्युनिकेशन/ कॉम्प्युटर/ इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ गृहोपयोगी उपकरणे विषयात इंजिनीअरिंग डिप्लोमा किंवा PCM विषयासह 12 वी उत्तीर्ण.
- रायफलमन (आर्मरर) :- 10 वी उत्तीर्ण.
- रायफलमन (लॅब असिस्टंट) :- 10 वी उत्तीर्ण.
- रायफलमन (नर्सिंग असिस्टंट) :- 10 वी उत्तीर्ण.
- वारंट ऑफिसर (व्हेटर्नरी फिल्ड असिस्टंट) :- 12 वी उत्तीर्ण + व्हेटर्नरी सायन्स डिप्लोमा.
- रायफलमन (AYA) :- 10 वी उत्तीर्ण.
- रायफलमन (वॉशरमन) :- 10 वी उत्तीर्ण.
वयाची अट - दिनांक 01 ऑगस्ट 2022 रोजी
- पद क्र.1: 5 ते 8, & 11: 18 ते 23 वर्षे.
- पद क्र.2 4, 10: 18 ते 25 वर्षे.
- पद क्र.3: 18 ते 30 वर्षे.
- पद क्र.9: 21 ते 23 वर्षे.
Assam Rifles Age Limit
वयाची सूट - [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
अर्जाची फी -
OPEN / OBC साठी
धार्मिक शिक्षक :- रु. 200/-
पूल आणि रस्ता :- रु. 200/-
इतर पोस्टसाठी :- रु. 100/-
[SC/ST/ExSM/महिला: फी नाही]
नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत
शारीरिक पात्रता - पदानुसार वेगवेगळी आहे कृपया मूळ जाहिरात वाचावी.
Assam Rifles Important Link 2022
जाहिरात - Click Here
ऑनलाइन अर्ज लिंक - Click Here
अर्ज करण्याची सुरुवात - 6 जून 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 20 जुलै 2022
Tags:
Latest Jobs