PCMC Recruitment 2022 | पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 140 जागांची भरती|

पुणे महानगरपालिकेत 140 जागांच्या विविध पदांची  भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 
Pcmc pune recruitment 2022
Pcmc pune recruitment 2022

PCMC Pune Mahanagarpalika Bharti 2022


एकूण जागा - 140 

पदांचा तपशील - 

Pimpri Pune Mahanagarpalika Bharti 2022
Pimpri pune  Mahanagarpalika Bharti 

PCMC Pune Mahanagarpalika Bharti 2022


शैक्षणिक पात्रता  - शैक्षणिक पात्रता खाली दिलेल्या जाहिराती मध्ये उपलब्ध आहे.

वयाची अट - नाही 

अर्जाची फी -  नाही 

नोकरी ठिकाण - पुणे 

PCMC Pune Mahanagarpalika Bharti 2022


अर्ज पद्धती - थेट मुलाखत 

जाहिरात - Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख -  11 जून 2022

मुलाखतीचे ठिकाण - वि.आयुक्त पिंपरी चिंचवड (१) महानगरपालिका यांच्या नावा अर्ज ११/०६/२०२२ रोजी माध्यमिक विद्यालय संत तुकारामनगर जूना मुंबई पुणे रस्ता संत तुकारामनगर पिपरी पुणे-१८ 


मुलाखतीची वेळ - सकाळी १०.३० ते सायंकाळी ०५.३० या वेळेत हजर रहावे.




Previous Post Next Post