महापारेषण मार्फत नागपूर येथे विविध पदांच्या 48 जागांची शिकाऊ उमेदवार भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
Mahatransco Nagpur Apprentice Bharti 2022
एकूण जागा - 48
शैक्षणिक पात्रता - 10 वि Electrician ट्रेड मध्ये ITI ऊत्तीर्ण आवश्यक
वयाची अट - 14 जून 2022 रोजी किमान 18 ते कमाल 38 वर्ष राहील व मागासवर्गीय प्रवर्गासाठी 05 वर्षाची सूट राहील.
अर्जाची फी - फी नाही
अर्ज पद्धत - ऑनलाईन व ऑफलाईन
Mahatransco Nagpur Apprentice Bharti 2022
नोकरी ठिकाण - नागपूर
जाहिरात - Click Here
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात - 8 जून 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 14 जून 2022
ऑनलाईन अर्ज लिंक - Click Here
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता -
अउदा (संवसु) विभाग , दुसरा माळा , मोहता अपार्टमेंट छावणी , काटोल रोड , नागपूर - 440013
Mahatransco Nagpur Apprentice Bharti 2022
ऑफलाईन अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख - 20 जून 2022
टीप -
ऑफलाईन अर्जासोबत काही कागदपत्रे हे self attest करून पाठवायचे आहे ते बघण्यासाठी वर दिलेली जाहिरात सविस्तर वाचा. व त्यानंतरच अर्ज करा
तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर share करायला विसरू नका.
Tags:
Apprentice