Central Bank of India recruitment for attender|सेंट्रल बँकेत 8 वि पास उमेदवराना नोकरीची संधी

सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत अकोला येथे Attender  पदंची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Central bank of india attender recruitment 2022
Central bank of india attender recruitment 2022


Central bank of india attender recruitment 2022


एकूण जागा - सध्या उपलब्ध नाही 

पदाचे नाव - Attender 

शैक्षणिक पात्रता  - किमान 8 वि पास 

वयाची अट - 30 सप्टेंबर 2021 रोजी किमान 18 ते 35 वर्ष आहे.

Central bank of india attender recruitment 2022


अर्जाची फी -  फी नाही 

नोकरी ठिकाण - अकोला 

जाहिरात व अर्जाचा नमुना - Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख -  13 जून 2022 

अर्ज करण्याचा पत्ता - 

‘Regional Manager, 
Central Bank of India, Regional Office, Adarsh Colony, Mangesh Managal 
Karyalaya, Akola - 444004

Previous Post Next Post