SSC Phase 10 Recruitment 2022 | SSC मार्फत 2065 जागांची भरती |

SSC मार्फत विविध पदांच्या  2065 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 
SSC phase 10 Recruitment 2022
SSC phase 10 Recruitment 2022


SSC phase 10 Recruitment 2022


एकूण जागा - 2065

पदांचा तपशील - खाली दिलेल्या जाहिराती मध्ये बघू शकता (Region नुसार वर्गीकरण केलेलं आहे ) 

शैक्षणिक पात्रता  - शैक्षणिक पात्रता तुम्ही खाली दिलेल्या  जाहिराती मध्ये वाचू शकता

SSC phase 10 Recruitment 2022


वयाची अट - वयाची अट ही पदानुसार वेगवेगळी आहे तसेच वयाची सूट ही शासकीय नियमानुसार राहील.

अर्जाची फी -  

UR / OBC : Rs. 100/-
SC / ST / PH / Women : Nil
Payment Mode : Online

नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत

SSC phase 10 Recruitment 2022


अधिकृत वेबसाइट - Click Here 

जाहिरात - Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख -  13 जून 2022

Apply Online - Click Here 

SSC phase 10 Recruitment 2022


          अर्ज करण्याआधी या सूचना जरूर बघा 


  • वयोमर्यादा ही दिनांक 01-01-2022 पर्यन्त मोजली जाईल.

  • उमेदवारांना प्रत्येक श्रेणीच्या पदासाठी स्वतंत्रपणे अर्ज करावा लागेल आणि पोस्टच्या प्रत्येक श्रेणीसाठी शुल्क देखील भरावे लागेल. (जसे की दहावी पात्रता असलेल्या पोस्ट साठी वेगळा अर्ज तर पदवी पात्रता असलेल्या पोस्ट साठी वेगळा अर्ज करावा लागेल व त्याचे शुल्क हे वेगवेगळे भरावे लागेल.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचावी व त्यानंतरच अर्ज करावा 👍 


Previous Post Next Post