महावितरण मार्फत पालघर येथे 77 जागांची Apprentice करण्याची संधी | MSEDCL Palghar Apprentice Bharti 2022

Post a Comment
महावितरण मार्फत पालघर येथे विविध पदांच्या 77 जागांची Apprentice भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Mahavitaran Palghar Apprentice 2022
Mahavitaran Palghar Apprentice 2022



Mahavitaran Palghar Apprentice 2022


एकूण जागा - 77 जागा 

पदांचा तपशील - 

Electrician - 35 जागा

Wireman - 42 जागा

शैक्षणिक पात्रता  - संबंधित विषयात ITI ऊत्तीर्ण आवश्यक आहे.

Mahavitaran Palghar Apprentice 2022



वयाची अट - नमूद नाही  

अर्जाची फी -  फी नाही

नोकरी ठिकाण - पालघर 

अधिकृत वेबसाइट - Click Here 

जाहिरात - Click Here

Mahavitaran Palghar Apprentice 2022



अर्ज करण्याची शेवटची तारीख -  20 मे 2022

Apply लिंक - 



टीप - शिकाऊ उमेदवार हा मागील 3 वर्षात ऊत्तीर्ण झालेला असावा

ही पोस्ट आवडली असेल तर share करायला विसरू नका 

Related Posts

Post a Comment