महापारेषण मार्फत चाकण पुणे येथे 3 जागांची शिकाऊ उमेदवार भरती करीता ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. त्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही दिनांक 30 सप्टेंबर 2021 होती.
Mahatransco Chakan Apprentice merit list 2022
आज दिनांक 11 मे रोजी यासंबंधी निवड यादी व प्रतीक्षा यादी ही जाहीर झाली आहे.व त्यासोबत काही सूचना सुद्धा त्यांनी दिल्या आहेत. तर तुम्हाला ती यादी download करायची असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करून डाउनलोड करू शकता.
चाकण मेरिट व प्रतीक्षा लिस्ट - Click Here
Post a Comment
Post a Comment