ONGC कंपनी अंतर्गत विविध पदांच्या 3614 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे.
ONGC Apprentice 2022 |
ONGC Apprentice 2022
एकूण जागा - 3614
महाराष्ट्र region च्या जागा - 200 जागा
महाराष्ट्र साठी रिक्त पदांचा तपशील -
ONGC Apprentice 2022
शैक्षणिक पात्रता -
वयाची अट - 15 मे 2022 रोजी 18 ते 24 वर्षे आहे
वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील ;
PwBD श्रेणीतील उमेदवारांना वयाची 10 वर्षे (पर्यंत) सूट दिली जाईल.
SC/ST साठी 15 वर्षे आणि OBC (नॉन-क्रिमी लेयर) उमेदवारांसाठी 13 वर्षे पर्यंत)
अर्जाची फी - फी नाही
ONGC Apprentice 2022
Stipend -
नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत
अधिकृत वेबसाइट - Click Here
जाहिरात - Click Here
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 15 मे 2022 22 मे 2022
महत्वाच्या लिंक -
(a) For Trade – Accounts Executive and Office Assistant: With National Skill
Development Council (NSDC) at for Trade Accounts Executive and Office Assistant. (Trades mentioned in Sl. No 1 & 2) - Click Here
(b) For other Trade Apprentices: With Ministry of Skill Development &
Entrepreneurship (MSDE) at (Trades mentioned in Sl. No 3-20) - Click Here
(c) For Technician Apprentices: With the concerned Regional Board of Apprenticeship
Training (BOAT) in their portal National Apprenticeship Training Scheme (NATS)
under Ministry of Human Resource Development. The link (Trades mentioned in Sl. No 21 -27) - Click Here
ONGC Apprentice 2022
खाली दिलेल्या लिंक वर registration करण्याआधी तुमचे वर दिलेल्या कॅटेगरी नुसार दिलेल्या वेबसाईटवर registration असणे आवश्यक आहे .
Registration लिंक - Click Here
Login लिंक - Click Here
Tags:
Apprentice