महापारेषण मार्फत कोयना विभाग निवड यादी | Mahatransco Satara Select List 2022 | Jobs 247 Marathi

महापारेषण मार्फत कोयना विभाग अंतर्गत सातारा येथे शिकाऊ उमेदवारासाठी अर्ज मागविण्यात आले होते. अर्ज करण्याची शेवटची तारीख - 11 नोव्हेंबर 2021 होती 

नवीन update :- 

26 एप्रिल ची लिस्ट रद्द करण्यात आली आहे.आणि आज दिनांक 27 मे रोजी नवीन यादी ही आज कार्यान्वित करण्यात आली आहे.


तुम्ही ती यादी खाली डाउनलोड करू शकता.

नवीन यादी - येथे बघा 



Mahatransco Satara Apprentice Bharti 2022 

Mahatransco satara apprentice 2022
Mahatransco satara apprentice 2022



आज दिनांक २६ एप्रिल रोजी या संबंधीत निवड यादी ही जाहीर झाली आहे.ज्यामध्ये 6 उमेदवारांची निवड व 6 जणांची प्रतीक्षा यादी लावण्यात आली आहे.

निवड व प्रतीक्षा  यादीतील उमेदवरांनी खालील गोष्टींची काळजी घ्यावी ही विनंती 

Mahatransco Satara Apprentice Bharti 2022 


Mahatransco Satara Bharti 2022
Mahatransco Satara Bharti 2022

अधिक माहितीसाठी आपण खालील निवड यादी download करू शकता.

Mahatransco Satara Apprentice Bharti 2022 




सातारा निवड व प्रतिक्षा यादी - Click Here 

ही पोस्ट जास्तीत जास्त share करायला विसरू नका 😊 

Previous Post Next Post