महावितरण मार्फत नाशिक येथे 149 जागांची भरती | Mahavitaran Nashik 149 Post Apprentice Bharti 2022 |

महावीतरण मार्फत नाशिक शहर व ग्रामीण येथे विविध पदांच्या 149 जागांची Apprentice भरती निघाली आहे. या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे @mahadiscom.in
mahavitaran-nashik-iti-apprentice-2022
mahavitaran nashik iti apprentice 2022

नवीन Update 

Mahavitaran nashik apprentice bharti 2022
महावितरण नाशिक भरती मुदतवाढ

नवीन update नुसार अर्ज नेऊन देण्याची शेवटची तारीख 03 जून 2022 राहील.


एकूण जागा - 149

पदांचा तपशील - Lineman / Electrician / Wireman 

शैक्षणिक पात्रता  - Lineman / Electrician / Wireman यामध्ये ITI ऊत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयाची अट - 18 ते 21 वर्षे आहे 

वयाची सूट  - SC/ST - 5 वर्षे

अर्जाची फी - फी नाही 

नोकरी ठिकाण - नाशिक 

जाहिरात - Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख -  17 मार्च 2022  03 जून 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता - अधीक्षक अभियंता, म.रा.वि.वि.कं. मर्या., नाशिक मंडल कार्यालय, विद्युत भवन, बिटको पॉईट, नाशिकरोड, नाशिक- 422101 Previous Post Next Post