Mahavitaran Kothrud Pune Apprentice Select list 2022 :
महावितरण मार्फत 60 जागांची भरती साठी निवड यादी प्रसिद्ध झाली आहे ज्यामध्ये वेगवेगळे विभाग होते.
यामध्ये 4 विभाग होते जसे पुणे शिवाजी नगर विभाग , भोसरी विभाग , कोथरूड विभाग , पिंपरी विभाग
असे वर्गीकरण केले होते.
Mahavitaran Kothrud Pune Apprentice Select list 2022
त्यापैकी फक्त सध्या एकच लिस्ट आली आहे ती आहे कोथरूड विभाग पुणे ची उर्वरित लिस्ट लवकरच उपलब्ध होईल.
पुणे कोथरूड विभाग निवड यादी - येथे बघा
अशाच पोस्ट साठी आम्हाला follow करायला विसरू नका
Tags:
Result