महापारेषण मार्फत कराड विभाग अंतर्गत सातारा येथे शिकाऊ उमेदवारासाठी अर्ज मागविण्यात आले होते. अर्ज करण्याची शेवटची तारीख - 11 नोव्हेंबर 2021 होती
नवीन update :-
जुनी यादी ही रद्द झाली आहे व नवीन यादी ही कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे नवीन यादी एकदा जरूर चेक करा
नवीन यादी - येथे बघा
Mahatransco Satara Apprentice Bharti 2022
Mahatransco satara apprentice 2022 |
Mahatransco satara apprentice 2022
आज दिनांक २६ एप्रिल रोजी या संबंधीत निवड यादी ही जाहीर झाली आहे.ज्यामध्ये 7 उमेदवारांची निवड व 6 जणांची प्रतीक्षा यादी लावण्यात आली आहे.
निवड व प्रतीक्षा यादीतील उमेदवरांनी खालील गोष्टींची काळजी घ्यावी ही विनंती
Mahatransco Satara Bharti 2022
अधिक माहितीसाठी आपण खालील निवड यादी download करू शकता.
Mahatransco Satara Apprentice Bharti 2022
कराड निवड व प्रतिक्षा यादी - Click Here
ही पोस्ट जास्तीत जास्त share करायला विसरू नका 😊
Tags:
Result