महापारेषण पिंपरी चिंचवड येथे 23 जागांची मेरिट लिस्ट जाहीर | Mahatransco Pimpri Chinchwad Merit List Declared |

 महापारेषण पिंपरी चिंचवड येथे 23 जागांची मेरिट list : 

महापारेषण पिंपरी चिंचवड येथे 23 जागांची शिकाऊ उमेदवारांची भरती ही आयोजित करण्यात आली होती. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही  15 ऑक्टोबर 2021 होती. 

Mahatransco Pimpri Chinchwad Bharti 2022Mahatransco Pimpri Chinchwad Bharti 2022आज दिनांक 21 एप्रिलला या संबंधीत निवड व प्रतीक्षा यादी ही जाहीर करण्यात आली आहे.


Mahatransco Pimpri Chinchwad Bharti 2022


यामध्ये निवड यादी ही  10 वी च्या प्राप्त गुणांच्या व iti च्या गुणांच्या आधारे तयार करण्यात आली आहे. खाली दिलेल्या निवड यादी मध्ये समाविष्ट उमेदवरांनी दिनांक 26 एप्रिल 2022 पासून 6 मे 2022 या कालावधीत आवश्यक कागदपत्रे घेऊन सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी हजर राहायचे आहे. 

6 मे 2022 नंतर येणाऱ्या उमेदवारांची निवड ही रद्द करण्यात येईल. कागदपत्रे पडताळणी साठी खालील कागदपत्रे घेऊन जायचे आहे. 

Mahatransco Pimpri Chinchwad Bharti 2022


आवश्यक कागदपत्रे यादी व पडताळणी कार्यालय पत्ता - 

Mahatransco Pimpri Chinchwad Apprentice 2022
Mahatransco Pimpri Chinchwad Apprentice 2022महापारेषण पिंपरी चिंचवड निवड यादी - Click Here 


या पोस्ट ला तुमच्या मित्रांसोबत share करायला विसरू नका 😊 

Previous Post Next Post