मुंबई उच्च न्यायालयात माळी/मदतनीस पदांची भरती | Bombay High Court Helper Recruitment 2022

मुंबई उच्च न्यायालयात माळी/मदतनीस पदांची 02 जागांची भरती निघाली आहे. या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे @bombayhighcourt.nic.in


Bombay High Court Helper Bharti 2022
Bombay High Court Helper Bharti 2022

Bombay High Court Helper Bharti 2022


एकूण जागा - 02 जागा 

पदांचा तपशील - माळी / मदतनीस 

शैक्षणिक पात्रता  - 

(i) उमेदवार किमान 4 था वर्ग ऊत्तीर्ण आवश्यक.
(ii) उमेदवाराला 03 वर्षांचा बागेत काम करण्याचा ,हिरवळी वनस्पती आणि झाडे इत्यादी सुस्थितीत ठेवण्याचा अनुभव आवश्यक. 
(iii) कुठलाही फौजदारी गुन्हा दाखल नसावा.
(IV) विवाहित असल्यास लहान कुटूंब असणे आवश्यक. 
(V)उमेदवारास मराठी व हिंदी भाषा लिहिता वाचता येणे आवश्यक.

Bombay High Court Helper Bharti 2022


वयाची अट - किमान 21 ते 38 वर्षे आवश्यक ; मागासवर्गीय उमेदवारांना 05 वर्षाची सूट राहील.

अर्जाची फी -  फी नाही 

नोकरी ठिकाण - मुंबई 

अधिकृत वेबसाइट - Click Here 

Bombay High Court Helper Bharti 2022


जाहिरात - Click Here

अर्जाचा नमुना - Click Here 

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 5 मे 2022

Bombay High Court Helper Bharti 2022



अर्ज पद्धती - ऑफलाईन स्पीड पोस्ट किंवा ऑनलाईन ई-मेल द्वारे 

अर्ज पाठविण्याचा पत्ता - मा.प्रबंधक, मूळ शाखा , उच्च न्यायालय, मुंबई - 400032

Bombay High Court Helper Bharti 2022



अर्ज ई-मेल ला सुद्धा पाठवू शकता.

ई-मेल पाठविण्याचा पत्ता - regos-bhc@nic.in

अर्जासोबत कागदपत्रे scan करून अर्जासोबत पाठवा.








Previous Post Next Post