महावितरण मार्फत बीड येथे 94 जागांची शिकाऊ उमेदवारांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
Mahavitaran Beed Apprentice 2022
Mahavitaran Beed Apprentice 2022
एकूण जागा - 94 जागा
पदांचा तपशील -
1. Electrician - 47 जागा
2. Wireman - 47 जागा
शैक्षणिक पात्रता - 10 वि ऊत्तीर्ण आवश्यक सोबतच ITI in Electrician / Wireman आवश्यक आहे.
Mahavitaran Beed Apprentice 2022
वयाची अट - किमान 18 वर्षे पूर्ण आवश्यक.
अर्जाची फी - फी नाही
अर्ज पद्धत - ऑफलाईन
नोकरी ठिकाण - बीड
अर्ज सुरू होण्याची तारीख - 4 मे 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 6 मे 2022
अर्ज करण्याचा पत्ता - अधिक्षक अभियंता , म.रा.वि. वि. कं. मर्या. विद्युत भवन , जालना रोड , बीड
Mahavitaran Beed Apprentice 2022
अर्ज करताना लागणारी कागदपत्रे -
1. 10 वि ची गुणपत्रिका व बोर्ड सर्टिफिकेट
2. ITI ची गुणपत्रिका व सर्टिफिकेट
3.जात प्रमाणपत्र
4.आधार कार्ड
5.रहिवासी प्रमाणपत्र
6.Apprentice Registration प्रत
7.Passport Size Photo
Mahavitaran Beed Apprentice 2022
वरील कागदपत्रांच्या छायांकित प्रति घेऊन तुम्हाला वर दिलेल्या तारखेत सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत कागदपत्रे नेऊन द्यायची आहे. मंडळ कार्यालय बीड येथे प्रत्यक्ष सादर करायची आहे.
निवड यादी तारीख - 13 मे 2022
कागदपत्रे पडताळणी - 17 व 18 मे 2022 रोजी मंडळ कार्यालय बीड येथे करण्यात येईल.
अधिकृत वेबसाइट - Click Here
जाहिरात - Click Here
=====================================
ही पोस्ट आपल्या मित्रांसोबत share करायला विसरू नका
=====================================
Tags:
Apprentice