महावितरण मार्फत बुलढाणा येथे 183 जागांची भरती | mahavitaran buldhana iti Apprentice Recruitment 2022|mahviataran buldhana Apprentice 2022

 महावितरण बुलढाणा येथे “कोपा , वायरमन , विजतंत्रि“ पदांच्या एकूण 183 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने आहे.@www.mahadiscom.in

Mahavitaran-Buldhana-Apprentice-Bharti-2022
Mahavitaran Buldhana Apprentice Bharti 2022💁🏻‍♂️ पदाचे नाव :- कोपा , वायरमन , विजतंत्रि

🧐 पद संख्या :- 183 जागा

📚 शैक्षणिक पात्रता :- संबंधित विषयात ITI ऊत्तीर्ण आवश्यक.

🚆 नोकरी ठिकाण :- बुलढाणा

🚷 वयोमर्यादा :-  किमान 18 वर्षे पूर्ण आवश्यक

📄 अर्ज पद्धती :- ऑनलाईन

✅ मुदत :- अर्ज करण्याची शेवटची तारीख ही दिनांक  29 मार्च 2022 आहे.

🗒️ जाहिरात :- Click Here 

ऑनलाईन Apply लिंक ⬇️

S.R. विभागाचे नाव विजतंत्रि तारतंत्रि कोपा
1 बुलढाणा मंडळ - - CLICK HERE
2 बुलढाणा विभाग CLICK HERE CLICK HERE CLICK HERE
3 खामगाव विभाग CLICK HERE CLICK HERE CLICK HERE
4 मलकापूर विभाग CLICK HERE CLICK HERE CLICK HERE


🌐 अधिकृत वेबसाईट :- Click Here 
≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈

आपला एक शेअर आपल्या एका मित्राची मदत करू शकतो 

≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈
Previous Post Next Post