small cause court mumbai bharti 2022 :- लघुवाद न्यायालय मुंबई येथे “ग्रंथपाल , चौकीदार , सफाई कामगार“ पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने आहे.
small cause court mumbai bharti 2022
| Small cause court mumbai recruitment 2022 |
💁🏻♂️ पदाचे नाव :- ग्रंथपाल,चौकीदार ,सफाई कामगार
🧐 पद संख्या :- 03 जागा
📚 शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (कृपया मूळ जाहिरात बघावी.)
🚆 नोकरी ठिकाण :- मुंबई
🚷 वयोमर्यादा :- 21 मार्च 2022 रोजी किमान वय 18 ते 38 वर्षे आवश्यक. ( SC/ST - 05 वर्षे व OBC - 03वर्षे ) सूट राहील.
📄 अर्ज पद्धती :- ऑफलाईन
📬 अर्ज करण्याचा पत्ता :- प्रबंधक , लघुवाद न्यायालय , लोकमान्य टिळक मार्ग , धोबी तलाव , मुंबई - ४००००२
✅ मुदत :- अर्ज करण्याची शेवटची तारीख ही दिनांक 04 एप्रिल 2022 आहे.
🔗 Short जाहिरात :- Click Here
🗒️ जाहिरात :- Click Here
📃 अर्जाचा नमुना :-
1.ग्रंथपाल - Click Here
2.सफाई कामगार , पहारेकरी - Click Here
🌐 अधिकृत वेबसाईट :- Click Here
≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈
आपला एक शेअर आपल्या एका मित्राची मदत करू शकतो
≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈
Tags:
Latest Jobs