महावितरण गोंदिया व भंडारा अंतर्गत 21 जागांची शिकाऊ उमेदवारांची भरती निघाली आहे. या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे @mahadiscom.in
एकूण जागा - 21
पदांचा तपशील -
1.Degree In ELECTRICAL ENGINEERING - 16 जागा
2.Diploma In ELECTRICAL ENGINEERING - 05 जागा
शैक्षणिक पात्रता - Degree/Diploma In ELECTRICAL ENGINEERING
वयाची अट - 18 ते 30 वर्षे आहे
वयाची सूट - SC/ST - 5 वर्ष
Mahavitaran Gondiya Apprentice Bharti 2022
अर्जाची फी - फी नाही
नोकरी ठिकाण - गोंदिया व भंडारा
अधिकृत वेबसाइट - Click Here
जाहिरात - Click Here
APPLY वेबसाईट - Click Here
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता - म.रा.वि. वि. कं. मर्यादित परिमंडळ कार्यालय ,गोंदिया,जुने पावर हाऊस,रामनगर,गोंदिया.
Mahavitaran Gondiya Apprentice Bharti 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 12 एप्रिल 2022
Document व्हेरिफिकेशन ची तारीख - 26 एप्रिल 2022
Post a Comment
Post a Comment