महावितरण मार्फत पुणे येथे 60 जागांची भरती | mahavitaran pune Apprentice Bharti 2022

Post a Comment
महावितरण मार्फत पुणे येथे विविध पदांच्या 60 जागांची शिकाऊ उमेदवारांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे @mahadiscom.in

Mahadiscom pune apprentice bharti 2022


Mahadiscom-pune-apprentice-bharti-2022
Mahadiscom pune apprentice bharti 2022


एकूण जागा - 60

शैक्षणिक पात्रता  - 10 वि व ITI पास आवश्यक

वयाची अट - 18 ते 32 वर्षे आहे 

Mahadiscom pune apprentice bharti 2022



वयाची सूट -  SC/ST - 5 वर्षे 

अर्जाची फी -  फी नाही 

नोकरी ठिकाण - पुणे

अधिकृत वेबसाइट - Click Here 

जाहिरात - Click Here

Mahadiscom pune apprentice bharti 2022



अर्ज करण्याची शेवटची तारीख -  30 मार्च 2022

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता - 
ज्या विभागात अर्ज कराल त्या संबंधित विभागात अर्ज व आवश्यक कागदपत्रे नेऊन देणे आवश्यक आहे.

अर्ज करण्यासाठी ऑनलाइन लिंक ⬇️

S.R. विभागाचे नाव विजतंत्रि तारतंत्रि
1 पुणे , भोसरी विभाग CLICK HERE CLICK HERE
2 पुणे , शिवाजी नगर विभाग CLICK HERE -
3 पुणे , कोथरूड विभाग CLICK HERE CLICK HERE
4 पुणे, पिंपरी विभाग CLICK HERE CLICK
 HERE

Related Posts

Post a Comment