महाजनको मार्फत कोयना जलविद्युत केंद्रात शिकाऊ उमेदवारांची भरती|Mahagenco Ratnagiri Apprentice Bharti 2022

 महाजनको मार्फत रत्नागिरी येथे विविध पदांच्या apprentice च्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने आहे.
@www.mahagenco.in

Mahagenco-Ratnagiri-Apprentice-Bharti-2022

Mahagenco Ratnagiri Apprentice Bharti 2022

💁🏻‍♂️ पदाचे नाव :- 
1.Electrician
2.Welder (Gas & Electric)
3.Fitter
4.Mechanic Refrigeration And Air Conditioning
5.Turner
6.Mechanic Diesel
7.Mechanic (Motor Vehicle)

🧐 पद संख्या :- नमूद नाही 

Mahagenco Ratnagiri Apprentice Bharti 2022


📚 शैक्षणिक पात्रता :- संबंधित विषयात ITI ऊत्तीर्ण आवश्यक.

🚆 नोकरी ठिकाण :- रत्नागिरी 

🚷 वयोमर्यादा :-  01 मार्च 2022 रोजी 18 वर्षे ते 38 वर्षे व मागासवर्गीय उमेदवारांना 5 वर्षाची सूट राहील.

📄 अर्ज पद्धती :- ऑनलाईन व ऑफलाईन 

Mahagenco Ratnagiri Apprentice Bharti 2022


📬 ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता :- मुख्य अभियंता यांचे कार्यालय ,मानव संसाधन विभाग ,महानिर्मिती, कोयना,विद्युत केंद्र संकुल ,पोफळी,ता.चिपळूण,जि.रत्नागिरी,
पिन कोड - ४१५६०१

✅ मुदत :- अर्ज करण्याची शेवटची तारीख ही दिनांक  31 मार्च 2022 आहे.

🗒️ जाहिरात व ऑफलाईन अर्ज :- Click Here 

🔗 ऑनलाईन Apply लिंक ⬇️

S.R. पदाचे नाव APPLY LINK
1 Electrician CLICK HERE
2 Welder (Gas & Electric) CLICK HERE
3 Fitter CLICK HERE
4 Mechanic Refrigeration And Air Conditioning CLICK HERE
5 Turner CLICK HERE
6 Mechanic Diesel CLICK HERE
7 Mechanic (Motor Vehicle) CLICK HERE



🌐 अधिकृत वेबसाईट :- Click Here 
≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈

आपला एक शेअर आपल्या एका मित्राची मदत करू शकतो 

≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈
Previous Post Next Post