महावितरण मार्फत बारामती येथे 99 जागांची शिकाऊ उमेदवारांची भरती निघाली आहे. या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे @www.mahadisom.in
एकूण जागा - 99
शैक्षणिक पात्रता - संबंधित विषयात ITI ऊत्तीर्ण आवश्यक.किंवा 12 वि नंतर 2 वर्षाचा डिप्लोमा ऊत्तीर्ण आवश्यक
वयाची अट - नमूद नाही
अर्जाची फी - फी नाही
नोकरी ठिकाण - बारामती
अधिकृत वेबसाइट - Click Here
जाहिरात - Click Here
Apply लिंक ⬇️
S.R. | विभागाचे नाव | विजतंत्रि | तारतंत्रि |
---|---|---|---|
1 | बारामती विभाग | CLICK HERE | CLICK HERE |
2 | सासवड विभाग | CLICK HERE | CLICK HERE |
3 | केडगाव विभाग | CLICK HERE | CLICK HERE |
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 03 एप्रिल 2022
≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈
आपला एक शेअर आपल्या एका मित्राची मदत करू शकतो
≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈
Tags:
Apprentice