शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था परभणी मार्फत 200 जागांची भरती|Goverment Parbhani ITI Job Fair 2022

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था परभणी मार्फत 200 जागांची भरती निघाली आहे. या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे @parbhani.gov.in
Govt-iti-parbhani-bharti-2022
Government iti parbhani job fair 2022


Government iti parbhani job fair 2022


एकूण जागा - 200

पदांचा तपशील - फिटर , मशिनिस्ट , मशिनिस्ट ग्राइंडर 


शैक्षणिक पात्रता  - संबंधित विषयात ITI ऊत्तीर्ण आवश्यक.

वयाची अट - 18 ते 23 वर्षे आवश्यक 

अर्जाची फी - फी नाही 

Government iti parbhani job fair 2022


नोकरी ठिकाण - परभणी 

अधिकृत वेबसाइट - Click Here 

जाहिरात - Click Here

मेळाव्याची तारीख - 28 मार्च 2022 

पगार - ₹11852/-

Government iti parbhani job fair 2022


मेळाव्याचे ठिकाण - शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जिंतूर रोड, परभणी, महाराष्ट्र – 431401
Previous Post Next Post