भारतीय डाक विभागात 10 वि पास वर विविध पदांची भरती निघाली आहे. या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे @www.indiapost.gov.in
पदांचा तपशील -
- Mechanic ( Motor Vehicle ) - 05 जागा
- Electrician - 02 जागा
- Tyreman - 01 जागा
- Blacksmith - 01 जागा
शैक्षणिक पात्रता - संबंधित विषयात ITI ऊत्तीर्ण आवश्यक
Mail Motor Service Mumbai Bharti 2022
वयाची अट - 01 जुलै 2022 रोजी 18 ते 30 वर्षे आहे
वयाची सूट - st - 05 ; obc - 03 ;
अर्जाची फी - फी नाही
Mail Motor Service Mumbai Bharti 2022
नोकरी ठिकाण - मुंबई
अधिकृत वेबसाइट - Click Here
जाहिरात व अर्जाचा नमुना - Click Here
निवड पद्धत - ऑफलाईन
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 9 मे 2022
Mail Motor Service Mumbai Bharti 2022
अर्ज करण्याचा पत्ता - The Senior Manager (JAG) , MAIL MOTOR SERVICE,134-A,SUDAM KALU AHIRE MARG,Worli Mumbai - 400018
Tags:
Latest Jobs