Mahavitaran Aurangabad Apprentice Bharti 2022|Mahavitran Aurangabad Degree Apprentice Recruitment 2022

 महावितरण मार्फत औरंगाबाद व जालना येथे विविध पदांच्या 27 जागांची Apprentice भरती निघाली आहे.

 या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Mahavitran-Auranagabad-Apprentice-bharti
Mahavitaran aurangabad apprentice bharti 2022

एकूण जागा - 27
अनुक्रमाणिका पदाचे नाव एकूण जागा
1 Garduate trainee (Apprentice) 14
2 Diploma Trainee (Apprentice) 13




शैक्षणिक पात्रता  -
अनुक्रमाणिका पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
1 Garduate trainee (Apprentice) Degree in Electrical Engineering
2 Diploma Trainee (Apprentice) Diploma in Electrical Engineering
 


वयाची अट - 18 ते 30 वर्षे व मागासवर्गीय प्रवर्गासाठी 05 वर्षे सूट राहील.

अर्जाची फी -  फी नाही 

नोकरी ठिकाण - औरंगाबाद व जालना 

अधिकृत वेबसाइट - Click Here 

जाहिरात - Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख -  10 फेब्रुवारी 2022


अर्ज करण्याचा पत्ता - विश्राम ग्रह परिमंडळ कार्यालयाचा परिसर, औरंगाबाद

अधिक माहितीसाठी खाली दिलेला व्हिडिओ बघा 
⬇️





Previous Post Next Post