महापारेषण मार्फत परभणी अंतर्गत शिकाऊ उमेदवारांची भरती|Mahatransco Parbhani Apprentice Bharti 2022|

 महापारेषण मार्फत परभणी येथे इलेक्ट्रीशियन साठी 26 जागांची भरती निघाली आहे 

या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

MAHATRANSCO PARBHANI APPRENTICE 2022


एकूण जागा - 26

पदाचे नाव - Electrician Apprentice

शैक्षणिक पात्रता  - 10 वि व संबंधित विषयात iti ऊत्तीर्ण आवश्यक

MAHATRANSCO PARBHANI APPRENTICE 2022



पदांचा तपशील - 

Mahatransco-parbhani-Apprentice-Bharti-2022
वयाची अट -   17 फेब्रुवारी 2022 रोजी 18 ते 38 वर्षे ( मागासवर्गीय/आर्थिक दुर्बलघटक यांना 05 वर्षे सूट)

अर्जाची फी -  फी नाही 

Mahatransco-Parbhani-Apprentice-2022
Mahatransco Parbhani Apprentice 2022

नोकरी ठिकाण - परभणी

अधिकृत वेबसाइट - Click Here 

जाहिरात - Click Here

अर्ज तुम्हाला ई-मेल व ऑनलाईन पद्धतीने करणे आवश्यक आहे.

ई-मेल पाठवण्याचा पत्ता -  dymgrhr2120@gmail.com

या ई-मेल पत्त्यावर अर्जाचा screenshot व आवश्यक कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.

"MAHATRANSCO PARBHANI APPRENTICE 2022"


Apply Link -  Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 17 फेब्रुवारी 2022

अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ बघा
⬇️




Previous Post Next Post