महापारेषण मार्फत वाळूज येथे इलेक्टरीशीयन साठी 08 जागांची Apprentice भरती|mahatransco Waluj Apprentice Bharti 2022

 

महापारेषण मार्फत 400 KV ग्रहण केंद्र वाळूज येथे इलेक्टरीशीयन साठी 08  जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 


Mahatransco-waluj-Apprentice-Bharti-2022

एकूण जागा - 08


पदाचे नाव - Electrician Apprentice


शैक्षणिक पात्रता  - 10 वि व संबंधित विषयात iti ऊत्तीर्ण आवश्यक


वयाची अट -   31 जानेवारी रोजी 18 ते 38 वर्षे

( मागासवर्गीय/आर्थिक दुर्बलघटक यांना 05 वर्षे सूट)


 अर्जाची फी -  फी नाही 


नोकरी ठिकाण - वाळूज


अधिकृत वेबसाइट - Click Here 


जाहिरात - Click Here


अर्ज तुम्हाला ई-मेल व ऑनलाईन पद्धतीने करणे आवश्यक आहे.


ई-मेल पाठवण्याचा पत्ता -  ee2130waluj@gmail.com


या ई-मेल पत्त्यावर अर्जाचा screenshot व आवश्यक कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.


Apply Link -  Click Here 



अर्ज करण्याची शेवटची तारीख -  31 जानेवारी 2022



अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ बघा 





Previous Post Next Post