IBPS CLERK SCORECARD OUT | Check Your ibps clerk score

 मित्रांनो आज ibps clerk prelims चे scorecard जाहीर झाले आहे. Ibps clerk scorecard 2021 हे scorecard बघण्यासाठी तुम्ही खालील स्टेप्स follow करा. Scorecard डाउनलोड करण्यासाठी तुमच्याकडे खालील बाबी असणे आवश्यक आहे.


IBPS-CLERK-SCORECRAD-2022
Ibps clerk scorecard 2022

1.वापरकर्ता नाव / नोंदणी क्रमांक 
2.जन्मतारीख / पासवर्ड

खालील दिलेला लिंक वर क्लीक करून तुम्ही तुमचे score चेक करू शकता.

1.तुमचा नोंदणी क्रमांक / रोल नंबर टाका 

2.तुमची जन्मतारीख / पासवर्ड टाका.

3.पेज वर दिलेला captcha बरोबर भरा.

4.त्यानंतर सबमिट या बटनावर क्लीक करा
 

'IBPS CLERK SCORECRAD 2022'5.भविष्यातील कामा साठी save/प्रिंट या बटणावर क्लीक करून download करा

Scorecard Download Link - 


Previous Post Next Post