महापारेषण मार्फत औरंगाबाद येथे 40 जागांची Apprentice भरती|Mahatransco Aurangabad Apprentice Bharti 2022|Mahatransco Aurangabad Apprentice Bharti

Post a Comment
 महापारेषण मार्फत औरंगाबाद येथे इलेक्टरीशीयन साठी 40 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

एकूण जागा - 40 

पदाचे नाव - Electrician Apprentice 

Mahatransco-Aurangabad-Apprentice-Bharti-2022
Mahatransco Aurangabad Appreciate bharti 2022

शैक्षणिक पात्रता  - 10 वि व संबंधित विषयात iti ऊत्तीर्ण आवश्यक

वयाची अट -   31 जानेवारी रोजी 18 ते 38 वर्षे
 ( मागासवर्गीय/आर्थिक दुर्बलघटक यांना 05 वर्षे सूट)

 अर्जाची फी -  फी नाही 

नोकरी ठिकाण - औरंगाबाद 

अधिकृत वेबसाइट - Click Here 

जाहिरात - Click Here

अर्ज तुम्हाला ई-मेल व ऑनलाईन पद्धतीने करणे आवश्यक आहे.

ई-मेल पाठवण्याचा पत्ता -  ee2110mahatransco@gmail.com

या ई-मेल पत्त्यावर अर्जाचा screenshot व आवश्यक कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.

Apply Link -  Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख -  31 जानेवारी 2022

अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ बघा 



Related Posts

Post a Comment