महापारेषण मध्ये जालना येथे शिकाऊ उमेदवारांची भरती|Mahatrnsco Jalna Apprentice Bharti 2022|Mahatransco Jalna Apprentice 2022

 महापारेषण मार्फत जालना येथे इलेक्टरीशीयन साठी 29  जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

एकूण जागा - 29

पदाचे नाव - Electrician Apprentice 

Mahatransco-Jalna-Apprentice-Bharti-2022


शैक्षणिक पात्रता  - 10 वि व संबंधित विषयात iti ऊत्तीर्ण आवश्यक

वयाची अट -   31 जानेवारी रोजी 18 ते 38 वर्षे
 ( मागासवर्गीय/आर्थिक दुर्बलघटक यांना 05 वर्षे सूट)

 अर्जाची फी -  फी नाही 

नोकरी ठिकाण - जालना 

अधिकृत वेबसाइट - Click Here 

जाहिरात - Click Here

अर्ज तुम्हाला ई-मेल व ऑनलाईन पद्धतीने करणे आवश्यक आहे.

ई-मेल पाठवण्याचा पत्ता -  ee2170mahatransco@gmail.com

या ई-मेल पत्त्यावर अर्जाचा screenshot व आवश्यक कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.

Apply Link -  Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख -  31 जानेवारी 2022

अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ बघा 



Previous Post Next Post