महापारेषण मार्फत थापटीतांडा येथे Apprentice भरती |Mahatransco Apprentice Thaptitanda Bharti 2022

 महापारेषण मार्फत  400 kv ग्रहण केंद्र थापटीतांडा येथे इलेक्टरीशीयन साठी 08  जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 


एकूण जागा - 08

mahatransco-thaptitanda-apprentice-bharti-2022

पदाचे नाव - Electrician Apprentice


शैक्षणिक पात्रता  - 10 वि व संबंधित विषयात iti ऊत्तीर्ण आवश्यक


वयाची अट -   31 जानेवारी रोजी 18 ते 38 वर्षे

 ( मागासवर्गीय/आर्थिक दुर्बलघटक यांना 05 वर्षे सूट)


 अर्जाची फी -  फी नाही 


नोकरी ठिकाण - 400 kv ग्रहण केंद्र थापटीतांडा 


अधिकृत वेबसाइट - Click Here 


जाहिरात - Click Here


अर्ज तुम्हाला ई-मेल व ऑनलाईन पद्धतीने करणे आवश्यक आहे.


ई-मेल पाठवण्याचा पत्ता -  ee2140thaptitanda@gmail.com


या ई-मेल पत्त्यावर अर्जाचा screenshot व आवश्यक कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.


Apply Link -  Click Here


अर्ज करण्याची शेवटची तारीख -  31 जानेवारी 2022


अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ बघा 
Previous Post Next Post