महावितरण अहिल्यानगर Apprentice भरती 2026|Mahavitaran Ahilyanagar Apprentice Bharti 2026

महावितरण अहिल्यानगर येथे विविध पदांच्या 77  जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Mahavitaran Ahilyanagar Apprentice Bharti 2026
Mahavitaran Ahilyanagar Apprentice Bharti 2026



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  77 जागा 

Mahavitaran Ahilyanagar Apprentice Recruitment Vacancy Details 2026 


पदांचा तपशील -

अ. क्र. शिकाऊ व्यवसाय (Trade) जागा
1 Electrician / Wireman 71
2 Computer Operator & Programming Assistant (COPA) 06
एकूण जागा 77
    

Mahavitaran Ahilyanagar Apprentice Recruitment Education Details 2026 



शैक्षणिक पात्रता  - 

1) उमेदवार किमान 10 वी (SSC) उत्तीर्ण असावा.

2) Electrician / Wireman पदासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळ (MSBSD) किंवा मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून Electrician किंवा Wireman ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण असणे आवश्यक.

3) COPA (Computer Operator & Programming Assistant) पदासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळ (MSBSD) किंवा मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून COPA ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण असणे आवश्यक.

4) खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान 60% गुण, तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी किमान 55% गुण आवश्यक आहेत.

5) सदर भरतीसाठी फक्त अहिल्यानगर शहर, अहिल्यानगर तालुका आणि पारनेर येथील उमेदवारांना प्राधान्य आहे.

Mahavitaran Ahilyanagar Apprentice Recruitment Age Limit Details 2026 


वयाची अट - किमान 18 ते कमाल 30 वर्षे आहे 

वयाची सूट - मागासवर्गीय प्रवर्गासाठी 05 वर्षे सूट राहील 

Mahavitaran Ahilyanagar Apprentice Recruitment Details 2026 

अर्जाची पद्धत -  ऑफलाईन

नोकरी ठिकाण - अहिल्यानगर

Mahavitaran Ahilyanagar Apprentice Recruitment Apply Offline 2026 

जाहिरात - Click Here


अर्ज पत्ता - कार्यकारी अभियंता,
म.रा.वि.वि.कं. मर्या.,
शतप्रा विभागीय कार्यालय, विद्युत भवन, पहिला मजला,
स्टेशन रोड, अहिल्यानगर – 414001

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 06 जुलै 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी  04 वाजेपर्यंत कागदपत्रे पडताळणी साठी हजर राहावे 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post