महावितरण श्रीरामपूर येथे शिकाऊ उमेदवार पदांच्या 43 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
{tocify} $title={Table of Contents}
एकूण जागा - 43 जागा
Mahavitaran Shrirampur Apprentice Recruitment Vacancy Details 2026
पदांचा तपशील -
| अ. क्र. | शिकाऊ व्यवसाय (Trade) | जागा |
|---|---|---|
| 1 | Electrician / Wireman | 38 |
| 2 | Computer Operator & Programming Assistant (COPA) | 05 |
| एकूण जागा | 43 | |
Mahavitaran Shrirampur Apprentice Recruitment Education Details 2026
शैक्षणिक पात्रता -
1) उमेदवार किमान 10 वी (SSC) उत्तीर्ण असावा.
2) Electrician / Wireman पदासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळ (MSBSD) किंवा मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून Electrician किंवा Wireman ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण असणे आवश्यक.
3) COPA (Computer Operator & Programming Assistant) पदासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळ (MSBSD) किंवा मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून COPA ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण असणे आवश्यक.
4) खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान 60% गुण, तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी किमान 55% गुण आवश्यक आहेत.
5) सदर भरतीसाठी श्रीरामपूर, राहुरी, राहाता आणि नेवासा तालुक्यातील उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल
Mahavitaran Shrirampur Apprentice Recruitment Age Limit Details 2026
वयाची अट - किमान 18 ते कमाल 30 वर्षे आहे
वयाची सूट - मागासवर्गीय प्रवर्गासाठी 05 वर्षे सूट राहील
Mahavitaran Shrirampur Apprentice Recruitment Exam Fee Details 2026
अर्जाची पद्धत - ऑफलाईन
नोकरी ठिकाण - श्रीरामपूर
Mahavitaran Shrirampur Apprentice Recruitment Apply Offline 2026
जाहिरात - Click Here
अर्ज पत्ता - कार्यकारी अभियंता, म.रा.वि.वि.कं. मर्या.,
श्रीरामपूर ग्रामीण विभागीय कार्यालय, हिरा भवन, युनिटी हॉस्पिटल शेजारी, रेल्वे स्टेशन जवळ, शिरसगाव रोड,
श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर – 413709
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 06 जुलै 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 04 पर्यंत कागदपत्रे पडताळणीसाठी हजर राहावे.
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
| Follow Us On | Social Media |
|---|---|
| Google News | Click Here |
| YouTube | Click Here |
| Telegram | Click Here |
| Click Here | |
| Facebook Page | Click Here |
Tags:
Apprentice
