महावितरण संगमनेर Apprentice भरती 2026| Mahavitaran Sangamner Apprentice Bharti 2026

महावितरण संगमनेर येथे शिकाऊ उमेदवार पदांच्या 103 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Mahavitaran Sangamner Apprentice Bharti 2026
Mahavitaran Sangamner Apprentice Bharti 2026



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  103 जागा 

Mahavitaran Sangamner Apprentice Recruitment Vacancy Details 2026 


पदांचा तपशील -

अ. क्र. शिकाऊ व्यवसाय (Trade) जागा
1 Apprentice Electrician / Wireman 95
2 Computer Operator & Programming Assistant (COPA) 08
एकूण जागा 103
    

Mahavitaran Sangamner Apprentice Recruitment Education Details 2026 



शैक्षणिक पात्रता  - 

1) उमेदवार किमान दहावी पास असावा 

2) मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून Electrician / Wireman ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असावा 

3) खुला प्रवर्गासाठी किमान 60 % गुण तसेच मागासवर्गीय प्रवर्गासाठी 55% गुण आवश्यक 

4) उमेदवार संगमनेर , कोपरगाव , अकोले , राहाता या ठिकाणचे रहिवासी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल 

Mahavitaran Sangamner Apprentice Recruitment Age Limit Details 2026 


वयाची अट - किमान 18 ते कमाल 30 वर्षे आहे 

वयाची सूट - मागासवर्गीय प्रवर्गासाठी 05 वर्षे सूट राहील 

Mahavitaran Sangamner Apprentice Recruitment Exam Fee Details 2026 

अर्जाची पद्धत -  ऑनलाईन 

नोकरी ठिकाण - संगमनेर

Mahavitaran Sangamner Apprentice Recruitment Apply Offline 2026 

जाहिरात - Click Here


अर्ज पद्धत -  ऑफलाईन 

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 06 जुलै 2026 सकाळी 11 ते दुपारी 04 पर्यंत कागदपत्रे पडताळणी साठी उमेदवारांनी हजर राहावे. 

अर्ज करण्याची पत्ता - कार्यकारी अभियंता, म.रा.वि. वि. कं. मर्या. , पॉवर हाऊस , बस स्टँड समोर , संगमनेर - 422605


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post