सोलापूर ग्रामीण अंतर्गत जिल्हा पोलीस भरती 2024-25 अंतर्गत घेण्यात आलेल्या शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीतील उमेदवारांच्या गुणांची यादी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे.
संबंधित जिल्हा पोलीस विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली आहे.
मैदानी चाचणीमध्ये सहभागी झालेल्या सर्व उमेदवारांनी आपला निकाल खालील दिलेल्या लिंक चा वापर करून डाउनलोड करावा.
{tocify} $title={Table of Contents}
Solapur Rural Police Bharti Ground Exam Result 2026
सोलापूर ग्रामीण पोलीस भरती मैदानी चाचणी निकाल जाहीर करण्यात आले आहेत.
सोलापूर ग्रामीण पोलीस भरती
11 फेब्रुवारी मैदानी चाचणी अपडेट - Click Here
सोलापूर ग्रामीण पोलीस भरती
12 फेब्रुवारी मैदानी चाचणी अपडेट - Click Here
सोलापूर ग्रामीण पोलीस भरती
13 फेब्रुवारी मैदानी चाचणी अपडेट - Click Here
सोलापूर ग्रामीण पोलीस भरती सन 2024-2025
दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजीचे
मैदानी चाचणीचा गुण तक्ता MALE CANDIDATES - Click Here
सोलापूर ग्रामीण पोलीस भरती सन 2024-2025
दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजीचे
मैदानी चाचणीचा गुण तक्ता EX SERVICEMEN - Click Here
सोलापूर ग्रामीण पोलीस भरती सन 2024-2025
दिनांक 17 फेब्रुवारी 2026 रोजीचे
मैदानी चाचणीचा गुण तक्ता FEMALE CANDIDATES - Click Here
सोलापूर ग्रामीण पोलीस भरती सन 2024-2025
मैदानी चाचणीचा गुण तक्ता ALL CANDIDATES - Click Here
पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण आस्थापनेवरील सन 2024 2025 च्या
रिक्त पदांच्या पोलीस शिपाई भरती अनुषंगाने घेण्यात आलेल्या
मैदानी चाचणींचे गुणांबाबतचा अंतिम तक्ता - Click Here
पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांचे कार्यालय- पोलीस शिपाई भरती 2024-2025 मध्ये मैदानी चाचणीमधील प्राप्त गुणांच्या आधारे 1ः10 या प्रमाणे लेखी परिक्षेस पात्र उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात येत असुन यादीबाबत काही आक्षेप असल्यास दिनांक 01 मार्च 2026 रोजी 16ः00 वाजेपर्यंत हरकती सादर करण्याबाबत - Click Here
सोलापूर ग्रामीण पोलीस - पोलीस शिपाई भरती सन 2024-2025
लेखी परिक्षा उत्तरतालिका संच ए ते डी - Click Here
सोलापूर ग्रामीण पोलीस - पोलीस शिपाई भरती 2024-2025 साठी घेण्यात आलेल्या
लेखी परिक्षेचा गुणतक्ता प्रसिध्द करण्यात येत असलेबाबत - Click Here
सोलापूर ग्रामीण पोलीस - पोलीस शिपाई भरती 2024-2025 साठी घेण्यात आलेल्या
लेखी परिक्षेचे अनुषंगाने शुध्दीपत्रक - Click Here
सोलापूर ग्रामीण पोलीस - पोलीस शिपाई भरती 2024.2025 साठी घेण्यात आलेल्या लेखी परिक्षेचा सुधारीत अंतिम गुणतक्ता प्रसिध्द करण्यात येत असलेबाबत - Click Here
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
| Follow Us On | Social Media |
|---|---|
| Google News | Click Here |
| YouTube | Click Here |
| Telegram | Click Here |
| Click Here | |
| Facebook Page | Click Here |
Tags:
Result
