पुणे ग्रामीण अंतर्गत जिल्हा पोलीस भरती 2024-25 अंतर्गत घेण्यात आलेल्या शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीतील उमेदवारांच्या गुणांची यादी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे.
संबंधित जिल्हा पोलीस विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली आहे.
मैदानी चाचणीमध्ये सहभागी झालेल्या सर्व उमेदवारांनी आपला निकाल खालील दिलेल्या लिंक चा वापर करून डाउनलोड करावा.
{tocify} $title={Table of Contents}
Pune Rural Police Bharti Ground Exam Result 2026
पुणे ग्रामीण पोलीस भरती मैदानी चाचणी निकाल जाहीर करण्यात आले आहेत.
पुणे ग्रामीण पोलीस भरती
11 फेब्रुवारी मैदानी चाचणी निकाल - Click Here
पुणे ग्रामीण पोलीस भरती
14 फेब्रुवारी मैदानी चाचणी निकाल - Click Here
पुणे ग्रामीण पोलीस भरती
16 फेब्रुवारी मैदानी चाचणी निकाल - Click Here
पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवर सन २०२४-२५
मध्ये रिक्त असलेल्या एकुण ६९ पोलीस शिपाई पदांकरिता
दिनांक १३.०२.२०२६ ते १६.०२.२०२६ या कालावधीत
मैदानी चाचणी घेण्यात आलेली आहे. सदर चाचणीमध्ये
गुणवत्तेनुसार व रिक्त पदांच्या १:१० प्रमाणे लेखी परिक्षेसाठी
पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी - Click Here
उपरोक्त संदर्भाधिन विषयास अनुसरुन कळविण्यात येते की,
पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस आस्थापनेवरील पोलीस शिपाई यांच्या
६९ रिक्त पदांसाठी पोलीस भरती २०२४-२५ मधील शारीरिक चाचणी,
कागदपत्र पडताळणी व मैदानी चाचणी या प्रक्रिया
दिनांक १३ .०२.२०२६ ते दिनांक १६.०२.२०२६ रोजी घेण्यात आलेल्या आहेत.
सदर भरतीमधील सर्व उमेदवारांची मैदानी चाचणीचे एकत्रित गुणांची यादी - Click Here
पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, चालक पोलीस शिपाई भरती २०२४-२५
कौशल्य चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची अंतिम यादी - Click Here
पुणे ग्रामीण पोलीस शिपाई चालक भरती २०२४-२५
वाहन चालक कौशल्य चाचणीसाठी पात्र उमेदवार - Click Here
पुणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती २०२४-२५
लेखी परिक्षेसाठी पात्र उमेदवार - Click Here
मा.अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्याकडील दिनांक २.३.२०२६ रोजीच्या पत्रान्वये कौशल्य चाचणीसाठी मैदानीमध्ये चाचणी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांमधून रिक्त पदाच्या १:१५ प्रमाणे निवड करण्याबाबत कळविलेले आहे. त्यामुळे पुणे ग्रामीण घटकातील मैदानी चाचणीमध्ये उत्तीर्ण उमेदवारांमधून रिक्त पदाच्या १:१५ प्रमाणे निवड करुन तात्पुरती निवड यादी प्रसिध्द करणे व प्राप्त आक्षेपानंतर अंतिम निवड यादी प्रसिध्द करण्यास वेळ लागणार असल्याने, नियोजित दिनांक ५.३.२०२६ व दिनांक ६.३.२०२६ ऐवजी सुधारीत कौशल्य चाचणीचा दिनांक नंतर कळविण्यात येईल - Click Here
पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस आस्थापनेवरील पोलीस शिपाई यांच्या ६९ रिक्त पदांसाठी पोलीस भरती २०२४-२५ मधील शारीरिक चाचणी, कागदपत्र पडताळणी व मैदानी चाचणी या प्रक्रिया दिनांक १३.०२.२०२६ ते दिनांक १६.०२.२०२६ रोजी घेण्यात आलेल्या आहेत. सदर पोलीस शिपाई भरतीमधील गुणांक्रमे व रिक्त पदांच्या १:१० प्रमाणे लेखी परिक्षेसाठी पात्र झालेल्या ८०८ उमेदवारांची यादी यापुर्वी प्रसिध्द करण्यात आलेली होती. तथापि, त्यामध्ये एका उमेदवारांने त्यांचे नाव खुल्या प्रवर्गात घेतल्याने त्यांचे नाव लेखी परिक्षा अंतिम यादी आलेले नसल्याबाबत आक्षेप घेतलेला आहे. त्यांचा मुळ प्रवर्ग हा इमाव असल्याने त्यांचे नाव इमाव या प्रवर्गात नमूद करुन सुधारणा करण्यात आल्याने सुधारीत शुध्दीपत्रक सोबत जोडलेले आहे - Click Here
पुणे ग्रामीण पोलीस शिपाई चालक भरती २०२४-२५ वाहन चालक कौशल्य चाचणीसाठी पात्र उमेदवारची १:१५ प्रमाणे सुधारीत तात्पुरती निवड यादी. सदर यादीतील उमेदवारांनी आपले गुण पडताळणी करुन त्याबाबत काही हरकती किंवा आक्षेप असल्यास, त्यांनी त्यांचे आक्षेप दिनांक ०५.०३.२०२६ रोजी सकाळी ११:०० वाजेपर्यंत या कार्यालयाच्या पोलीस भरती समाधान कक्ष, व्हाट्सअप मोबाईल क्र.८६६९६०३१३१ व ई-मेल आयडी sp.pune.r@mahapolice.gov.in यावर लेखी स्वरुपात सविस्तर नोंद करु शकतात - Click Here
पुणे ग्रामीण पोलीस शिपाई चालक भरती २०२४-२५
वाहन चालक कौशल्य चाचणीसाठी पात्र उमेदवार - Click Here
पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, चालक पोलीस शिपाई भरती २०२४-२५
कौशल्य चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची अंतिम यादी - Click Here
पुणे ग्रामीण वाहन चालक कौशल्य चाचणी
भरती २०२४-२५ अंतिम गुण यादी - Click Here
पुणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती २०२४-२५
लेखी परीक्षेची उत्तरतालिका - Click Here
चालक पोलीस शिपाई भरती २०२४-२५ कौशल्य चाचणी उत्तीर्ण
लेखी परिक्षेस पात्र १:१० प्रमाणे उमेदवारांची तात्पुरती निवड यादी - Click Here
पुणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती २०२४-२५
लेखी गुणांकनांची यादी - Click Here
पुणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती २०२४-२५ मैदानी चाचणी, NCC "C" प्रमाणपत्र व
लेखी परिक्षा यांची एकत्रित गुणवत्ता यादी - Click Here
पुणे ग्रामीण पोलीस शिपाई चालक भरती २०२४-२५
लेखी परिक्षेसाठी पात्र उमेदवार अंतिम यादी - Click Here
पुणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती-२०२१ अंतिम कागदपत्र पडताळणी झालेल्या उमेदवारांपैकी पात्र ठरलेल्या उमेदवारांकरीता सुचना > या सोबत जोडलेल्या यादीतील पोलीस भरती २०२१ पोलीस शिपाई पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांची अंतिम कागदपत्र पडताळणी पुर्ण झालेली असून त्यांना नियुक्ती देण्याच्या पुढील कार्यवाहीसाठी खालील नमूद यादीतील
उमेदवारांचे नावासमोर दर्शविलेल्या दिनांकास ०१.०४.२०२६ रोजी सकाळी ०९:०० वाजता पोलीस मुख्यालय, पुणे ग्रामीण येथे उपस्थित राहावे - Click Here
पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांचे आस्थापनेवर रिक्त असलेल्या पोलीस शिपाई संवर्गाच्या ६९ पदांसाठी मैदानी चाचणी व लेखी परिक्षा पूर्ण झाली असून त्याबाबत एकत्रित गुणांची यादी दि.२४.०३.२०२६ रोजी प्रसिध्द करण्यात आलेली होती. त्यामध्ये उमेदवारांचा कोणताही आक्षेप प्राप्त झालेला नसल्याने, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, यांचे आस्थापनेवर रिक्त असलेल्या पोलीस शिपाई संवर्गाच्या ६९ पदांसाठी घेण्यात आलेल्या शारिरीक मैदाणी चाचणी व लेखी परीक्षा व NCC "C" प्रमाणपत्रांचे अधिक ०५ गुण यांचे एकत्रिकरण करून मुळ कागदपत्र तपासण्याच्या अधीन राहुन उमेदवारांची तात्पुरती निवड यादी (Provisional Selection List) व प्रतिक्षा यादी (Provisionai Waiting List) तयार करण्यात आली आसून उमेदवारांच्या माहीतीसाठी प्रसिद्ध करण्यात येत आहे. - Click Here
पोलीस शिपाई भरती-२०२१ पोलीस शिपाई पदावर
अस्थायी व तात्पुरत्या स्वरुपात नेमणूकीबाबत - Click Here
पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण या घटकातील चालक पोलीस शिपाई पदाच्या ०३ रिक्त पदांकरिता ६३ उमेदवार लेखी परिक्षसे पात्र झाले असून त्या उमेदवारांची दिनांक ०५.०४.२०२६ रोजी सकाळी ११:०० वा " पोलीस अधीक्षक, कार्यालय, पुणे ग्रामीण भिमाशंकर हॉल चव्हाणनगर पुणे-४११००८ " येथे परिक्षा घेणार आहे. सदर लेखी परिक्षेच्या अनुषंगाने पोलीस शिपाई पदाकरिता लेखी परिक्षेसाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी दिनांक ०५.०४.२०२६ रोजी सकाळी ठिक ०६:०० वा. उपस्थित रहावे. - Click Here
पुणे ग्रामीण पोलीस शिपाई चालक भरती २०२४-२५ लेखी परीक्षेची उत्तरतालिका - Click Here
पुणे ग्रामीण पोलीस शिपाई चालक भरती २०२४-२५ लेखी परीक्षेची सुधारीत उत्तरतालिका व लेखी परिक्षेत मिळालेले गुण - Click Here
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
| Follow Us On | Social Media |
|---|---|
| Google News | Click Here |
| YouTube | Click Here |
| Telegram | Click Here |
| Click Here | |
| Facebook Page | Click Here |
Tags:
Result
